तुम्ही या कोर्समध्ये रस घेतला त्याबद्दल धन्यवाद. शाळांमधील लैंगिक छळवणूक हे दुर्दैवाने या देशाच्या शैक्षणिक क्षेत्रातील आणि समाजातील एक दुःखद वास्तव आहे. लैंगिक छळणवणुकीमध्ये कशाकशाचा समावेश होतो आणि शालेय परिस्थितीकीच्या संदर्भात लैंगिक छळवणुकीविरोधात संरक्षण प्रदान करणाऱ्या भारतीय राज्यघटनेतील कायदेशीर तरतुदी कणत्या आहेत याविषयी विद्यार्थ्यांना जागृत करणे हा या कोर्सचा उद्देश आहे. शाळेमध्ये लैंगिक छळवणुकीला प्रतिबंध घालण्यासाठी आणि निरोगी व सुरक्षित कार्य वातावरण निर्माण करण्यासाठी कोणती पावले उचलायची हेदेखील या कोर्समधून सांगण्यात येते.
Course Duration in Hours: Approx. 2-3 hours
Skill Level: Beginner
Certificate On Mail: Yes