BRC/CRC सक्षमीकरण प्रशिक्षण सन 2024-25 सुरू होत नाही.

BRC/CRC सक्षमीकरण प्रशिक्षण सन 2024-25 सुरू होत नाही.

by nagesh lawate -
Number of replies: 0

Firki App/crome bowezer वरून सुद्धा BRC/CRC program 2024-25 सुरू होत नाही.

अजुन firki मध्ये काही program add करणे चालू आहे का?

काय तांत्रिक अडचणी आहेत कृपया तपासून त्या सुरू कराव्यात अन्यथा course पूर्ण करता येणार नाही.अशा सर्वांच्या अडचणी आहेत.

39 words