Skip to main content

केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती सक्षमीकरण प्रशिक्षण

केंद्रप्रमुख व साधन व्यक्ती सक्षमीकरण प्रशिक्षण

by DNYANESHWAR JADHAV -
Number of replies: 0

मी वरील प्रशिक्षण घेत आहे त्यामध्ये 50% भाग पूर्ण झाल्याचे दिसत आहे. मी सतरा भागात असलेले सर्व व्हिडिओ पाहिले आहेत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत सर्व पीडीएफ वाचल्या आहेत .संदर्भ ग्रंथ यादी पाहिली आहे. 17 घटकांचे सर्व स्वाध्याय पीडीएफ करून अपलोड केलेले आहेत. त्यांचे व्हेरिफिकेशन बाकी आहे पुढे काय करायचे हे समजत नाही तरीही त्याबाबत मार्गदर्शन करावे.

नाव जाधव ज्ञानेश्वर रामकिसन केंद्रप्रमुख दहिगाव नें ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर बॅच नंबर 2

मो. नं 9922128429

74 words

loader image