
Introduction to Computational Thinking and Coding या कोर्स मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. उद्बोधन सत्रात सांगितल्याप्रमाणे कोर्स दरम्यान आमच्याशी संवाद साधण्यासाठी आपणास विनंती आहे की ८७६६७०१६२७ हा WhatsApp Chatbot नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव करावा.
firki वर कोर्स पूर्ण करत असताना काही अडचण आल्यास खाली दिलेल्या लिंक वर जाऊन व्हिडिओ पाहावे.
https://view.genial.ly/63ad3393007b6000129ee7b8
Skill Level: Beginner
Certificate On Mail: Yes