मूल त्याचे/तिचे आयुष्य कसे घालवेल आणि मोठा होऊन तो कशी व्यक्त होईल याचा पाया मूल्यांमधून रचला जातो. तुमच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून बळकट मूल्यांचा पाया मिळेल याची खबरदारी घेण्यात हा कोर्स तुम्हाला मदत करतो.

कोर्सविषयी

या प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. प्रभावी शिक्षण अनुभवासाठी, कृपया कोणतेही नोटिफिकेशन स्वीच ऑफ करा, तुम्ही कोर्स घेत असताना काय शिकलात आणि प्रश्न लिहून घेण्यासाठी वहीचा वापर करा. हा कोर्स विद्यार्थ्यांना मूल्यांचा सराव करण्याची संधी देण्याची गरज आणि मूल्यांचा एका व्यक्तीच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याबद्दल संभाषणाला सुरुवात करतो. कल्पक शिक्षक पद्धतींच्या उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मूल्यांचे सादरीकरण करण्याच्या आणि त्यातून त्यांना वर्गाची ध्येये साध्य करण्यात कशी मदत होईल हे सादर करण्याच्या कशा संधी देता येतील याचा आपण शोध घेणार आहोत. या कोर्सचा निकाल म्हणून, शिक्षक त्यांच्या सध्याचा विश्वास आणि पद्धती यावर चिंतन करतील आणि विद्यार्थ्यांना मूल्ये शिकवण्यासाठी एका साध्या पद्धतीचा समावेश करतील.

मानके

हा कोर्स खालील मानकांचे पालन करतो :

नेतृत्व म्हणून शिकवणे

I-5 मूल्ये (उदा. आदर, सहिष्णूता, दयाळूपणा, सहयोग) रुजवण्यासाठी तर्कसंगतदृष्ट्या मन वळवणे, आदर्श, आणि सातत्याने मजबुतीकरण व मार्केटिंग यांच्या माध्यमातून आतिथ्यशील वातावरण निर्माण करणे, जेणेकरून विद्यार्थ्यांना मोठ्या ध्येयांचा प्रयत्न करण्यासाठी आरामदायी आणि पुरेसा आधार वाटेल.

 


Course Duration: Approx. 2-3 hours
Skill Level: Beginner
Certificate On Mail: Yes