या कोर्सदरम्यान, तुम्हाला एकत्रीकृत सूचना कशा दिसतात ते
समजेल आणि एकत्रीकृत पाठासाठी
तुम्ही वर्गात तुमचा दृष्टीकोन कृतीमध्ये कसा आणू शकता
हे तुम्हाला समजेल.
कोर्सविषयी
या प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. हा कोर्स क्लासरुम इन्स्ट्रक्शन्स आणि क्लासरूम कल्चर या श्रेणीमध्ये मोडतो. हा स्तर एकचा कोर्स आहे, जो नुकताच प्रारंभ केलेल्या शिक्षकांना त्यांच्या पाठात स्टुडंट व्हिजन स्केलचे सर्व घटक एकत्र करण्यात मदतीसाठी असतो. स्टुडंट व्हिजन स्केल आणि 4R हा आमची एकत्रीकरणासाठी दृष्टीकोन कसा आहे याचा तुम्ही उहापोह कराल. संस्कृती, सामग्री आणि सूचनात्मक रणनीती यांच्याद्वारे हा दृष्टीकोन कृतीमध्ये उतरवण्याचा आमचा हेतू असल्याचेही तुम्हाला दिसेल.
मानके
हा कोर्स खालील मानकांचे पालन करतो :
ए. आर एस.2.2.ए : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे विविध पैलू समजून घेणे आणि त्यांच्यासाठी उच्च मापदंड निश्चित करणे.
गरजा
हा कोर्स घेताना शिकण्याचा सर्वात अर्थपूर्ण अनुभव घेण्यासाठी, आम्ही तुम्हाला आवर्जून अशी शिफारस करतो की तुम्ही हा कोर्स घेण्यापूर्वी व्हॉट इज अॅन एक्सलंट एज्युकेशन I आणि व्हॉट इज अॅन एक्सलंट एज्युकेशन II हे कोर्सेस घ्या.

Course Duration in Hours: Approx. 2-3 hours
Skill Level: Beginner
Certificate On Mail: Yes