सामाजिक भावनात्मक शिक्षण (SEL) हा शिक्षण आणि मानवी विकासाचा एक अविभाज्य भाग आहे. SEL ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे सर्व तरुण आणि प्रौढ व्यक्ती निरोगी ओळख विकसित करण्यासाठी, स्वतःच्या मनातील भावना व्यवस्थापित करण्यासाठी आणि वैयक्तिक आणि सामूहिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, इतरांबद्दल सहानुभूती अनुभवण्यासाठी आणि दाखवण्यासाठी, सहाय्यक नातेसंबंध स्थापित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी ज्ञान, कौशल्ये आणि वृत्ती आत्मसात करतात आणि त्यांची अंमलबजावणी करण्यास सक्षम होतात. 


LEAD कार्यक्रमांतर्गत तयार केलेला हा कोर्स आपल्याला या  संदर्भातील केस स्टडीज आणि संबंधित ऍक्टिव्हिटीजच्या मदतीने या संकल्पनांचा परिचय करून देईल ज्याद्वारे आपल्याला SEL ची गरज आणि शिक्षण क्षेत्रात त्याची अंमलबजावणी शिक्षक तसेच अधिकारी यांच्या दृष्टीकोनातून समजून घेण्यास मदत होईल. 🙂


Skill Level: Beginner
Certificate On Mail: Yes