Skip to main content

कोर्स पूर्ण करूनही100% दाखवत नाही

कोर्स पूर्ण करूनही100% दाखवत नाही

by Santosh Bodkhe -
Number of replies: 2

स्वाध्याय 1 ते 17 सर्व upload केले व सर्व video पाहिले. 

तरी 98% दाखवते. 

100% दाखवत नाही. 


कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏 

23 words

In reply to Santosh Bodkhe

Re: कोर्स पूर्ण करूनही100% दाखवत नाही

by Umesh Kavade -

माझ्या अॅप वर देखील हीच अडचण आहे..

सर्व घटक पाहिले आहेत..

सर्व स्वाध्याय सबमिट केले आहेत..तरी पण 100% दिसत नाही..

20 words

In reply to Santosh Bodkhe

Re: कोर्स पूर्ण करूनही100% दाखवत नाही

by Tushar Tathe -

माझे पण पूर्ण कोर्स करून 100% दाखवत नाही काय राहिले ते पण समजत नाही

14 words