Skip to main content

विध्यार्थी लाभाच्या योजना

विध्यार्थी लाभाच्या योजना

by Namdev Karad -
Number of replies: 0

या योजनांमध्ये अंतर्भूत करणेस व विचारात घेणेस आवश्यक अशी महत्त्वाची महाराष्ट् शासनाची  निःशुल्क शिक्षण या सदराखालील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये१० वीपर्यंतचे  सर्वांना मोफत शिक्षण योजना (2202 3056 ) सन १९९६-९७  या शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्यात आली आहे.  

         सदर योजना केवळ कागदावर परंतु  शासन दप्तरीच (Fully Out of mind ) असल्याचे  दिसुन आले आहे. याबाबत आपल्या प्रशिक्षण सञात,मार्गदर्शनाचे प्रसंगी किंवा शासनाचे स्तरावर प्रसिद्धी  धोरण जाहीरात किंवा याबद्दल फारशी चर्चा/ वाच्चता /उहापोह दिसून येत नाही. तरी आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमात/ फिरकी अँपवर उक्त योजनेचा इत्थंभूत  समावेश करावा हि विनंती आहे.

90 words