Skip to main content

star traing

star traing

by Vilas Tarale -
Number of replies: 0

CRC-BRC Star प्रशिक्षण पूर्ण केले आहे सर्व व्हीडीओ पाहून प्रश्न सोडवले स्वाध्याय सोडवले सबमिशन केले तरीपण प्रशिक्षण 96% एवढेच दाखवत आहे.व शेवटी संदर्भ सूची दाखवत आहे  100% होण्यासाठी पुढचे काय करावे ? याबाबत मार्गदर्शन करावे

35 words