Skip to main content

फिरकी app मध्ये येणाऱ्या अडचणीसाठी संपर्क करावा

फिरकी app मध्ये येणाऱ्या अडचणीसाठी संपर्क करावा

by Vikas Chavan -
Number of replies: 3

जिथे अडचण येत आहे त्या ठिकाणचा एक स्क्रीन शॉट 9404547474 वर पाठवून संरक करावे. अडचण सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल

19 words

In reply to Vikas Chavan

Re: फिरकी app मध्ये येणाऱ्या अडचणीसाठी संपर्क करावा

by Mohini Bagul -

सर माझे फिरकी अॅप मध्ये लॉक झाल्या सारखे वाटते.खूप प्रयत्न केले पण पुढे जाताच येत नाही

mohini.pandit.bagul

Mohinibagul123

18 words

In reply to Vikas Chavan

Re: फिरकी app मध्ये येणाऱ्या अडचणीसाठी संपर्क करावा

by Sanika Shingade -

व्हिडिओ क्रमांक तीन पुन्हा पुन्हा पाहून त्याचे प्रश्न सोडवून झाले आहेत तरीसुद्धा कम्प्लीट दाखवत नाही त्यामुळे पुढचा घटक ओपन होत नाही काय करावे?

23 words

In reply to Vikas Chavan

Re: फिरकी app मध्ये येणाऱ्या अडचणीसाठी संपर्क करावा

by Gajanan Gite -

स्वाध्याय डॉक्युमेंट सबमिट होत नाहीत..काय करावे

6 words