Skip to main content

CRC- BRC प्रशिक्षणातील व्हिडिओ खूप वेळा पाहून व त्यातील प्रश्न सोडवून सुध्दा Mark as complete होत नसल्याबद्दल

by Pankaj Hande -
Number of replies: 4

CRC-BRC प्रशिक्षण कार्यवाही व स्वरुप या प्रशिक्षणातील भाग 3 व्हिडिओ खूप वेळा पाहिला, त्यातील प्रश्नही सोडवले आहेत परंतु तो व्हिडीओ मार्क as complete होत नाही , व त्यामुळे पुढील व्हिडिओ पाहता येत नाही

33 words

In reply to Pankaj Hande

Re: CRC- BRC प्रशिक्षणातील व्हिडिओ खूप वेळा पाहून व त्यातील प्रश्न सोडवून सुध्दा Mark as complete होत नसल्याबद्दल

by Vinod Deshmukh -

माझ्या बाबतही हाच प्रॉब्लेम येत आहे

6 words

In reply to Pankaj Hande

Re: CRC- BRC प्रशिक्षणातील व्हिडिओ खूप वेळा पाहून व त्यातील प्रश्न सोडवून सुध्दा Mark as complete होत नसल्याबद्दल

by Sanika Shingade -

Same problem here

3 words

In reply to Sanika Shingade

Re: CRC- BRC प्रशिक्षणातील व्हिडिओ खूप वेळा पाहून व त्यातील प्रश्न सोडवून सुध्दा Mark as complete होत नसल्याबद्दल

by Aru Koli -

Same problem here

3 words

In reply to Pankaj Hande

Re: CRC- BRC प्रशिक्षणातील व्हिडिओ खूप वेळा पाहून व त्यातील प्रश्न सोडवून सुध्दा Mark as complete होत नसल्याबद्दल

by Mantesh Bhimarao Khot -

तीन चार वेळा व्हिडिओ पाहिले तरीही mark as read येत नाही.

काय एका दिवसात दोनच व्हिडिओ पाहता येतात का.

19 words