Amazon Future Engineers तर्फे घेण्यात येणाऱ्या CS Teaching Excellence या उपक्रमा अंतर्गत Introduction to Computational Thinking and Coding (ICTC) या कोर्स मध्ये खूप छान माहिती मिळाली. computational thinking, Block based coding, scratch व इतर app याबद्दल शिकायला मिळाले.
दिलेल्या assignment पूर्ण करून game तयार करता आला. त्या game लिंक पुढे देत आहे.
https://drive.google.com/file/d/1gyMgA6UQzKq3g4NFdBUtfyz9exOTSqYg/view?usp=drivesdk