हा कोर्स पूर्ण करताना अनेक नवीन संकल्पना ॲप्स याविषयी माहिती मिळाली.संगणकाची एक भाषा आहे आणि ती मला वापरता आली याचा आनंद होतो.संगणक माणसाने बनवलं पण त्याला कोडिंग करणं आव्हानात्मक आहे.आपल्या दैनंदिन वापरातील अनेक वस्तू कोडिंग प्रोग्रामिंग वर चालतात.हे बनवणाऱ्या लोकांचं कौतुक वाटल. हा कोर्स पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी शीतल मॅडम ,तेजस सर यांनी मदत केली.त्यांचे मनापासून आभार.या कोर्ससाठी जिल्हा परिषद नाशिक,Amazon future engineers आणि LFE यांचे मनापासून धन्यवाद.
Forum