वर्गात ४×४ चा सुडोकू सोडून घेतला. सुडोकू कसा सोडवायचा याबाबत चौथीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थी उत्सुकतेने पाहत होते आणि सुडोकू सोडविण्याची पद्धत समजावून दिली.एक ते चार अंक उभ्या आणि आडव्या रेषेमध्ये दोनदा येणार नाही याविषयी मार्गदर्शन केले.४चा सुडोकू सोडविताना मुलांना अडचणी येत होत्या.त्यामुळे २×२ चा सुडोकू सोडवून दाखवण्यात आला.त्यामुळे मुलांमध्ये सुडोकू सोडविण्याची आवड निर्माण झाली. व ते आवडीने सुडोकू सोडवू लागले.
Forum