Skip to main content

व्हिडिओतील प्रश्न स्विकारत नसल्याबाबत

व्हिडिओतील प्रश्न स्विकारत नसल्याबाबत

by Jaysing Khanolkar -
Number of replies: 0

अध्यापनशास्त्रीय कौशल्ये व्हिडिओ 1 , त्यामध्ये दोन प्रश्न असून दुसरा प्रश्न  दिसत नाही. पुन्हा पुन्हा ओपन करूनदेखील ओपन  होत नाहीय.

20 words