Skip to main content

प्रशिक्षण अभिप्राय

प्रशिक्षण अभिप्राय

by kavita Talole -
Number of replies: 0

नाव -तळोले कविता चिमाजी 

प्रशिक्षण अभिप्राय -वर्गात यावर आधारित तास घेताना चांगले वाटले.मुलांनीही कोडे सोडवताना आवड दाखवली.दुसरीचे मुले सुद्धा आवडीने उत्तरे सांगत होती .उत्तरे सांगताना विशेष उत्तरे देणाऱ्या मुलीला बक्षीस सुद्धा दिले.मुलांना pictoblox app  कसे दिसते ,त्यात काय करता येते हे सगळे समजून सांगितले.code area ,block area ,stage area समजून सांगितले.पालकांना सुद्धा माहिती दिली.प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी काहीतरी नवीन मिळणार असे वाटत होते .पण नक्की काय असेल?ही उत्सुकता होती.त्याप्रमाणे नवीन शिकायला मिळाले.आधुनिक काळात याची खूप गरज आहे.सुरवातीला अवघड वाटले .पण व्हिडिओ पाहून पाहून सगळे सोपे झाले.जरी अडचणी आल्या तरी त्या आयोजकांनी सोडवल्या.प्रशिक्षणाचे  आयोजन केल्याबद्दल धन्यवाद.मनापासून‌ धन्यवाद.





95 words