Skip to main content

फिरकी ॲप

फिरकी ॲप

by Meher Varsha -
Number of replies: 2

कोणत्याच प्रकारचा कोर्स  दिसत नाही ॲप उघडल्यानंतर कोणत्याच प्रकारचा कोर्स दिसत नाही त्यामुळे पुढील कोर्स करणे शक्य होत नाही

19 words

In reply to Meher Varsha

Re: फिरकी ॲप

by SANGITA CHAVAN -

होय काहीच दिसत नाही

4 words

In reply to SANGITA CHAVAN

Re: फिरकी ॲप

by Dipak Doifode -

online training of BRC CRC सक्षमीकरण सर्व अक्टिव्हीटी पुर्ण केल्या आहेत तरी 97% दाखवते आहे.100% दिसत नाही मार्गदर्शन करावे

19 words